Posts

Showing posts from January, 2017
Image
                        Happy rep ub lic day         माहीती तुमची आणि आमची आपल्या देशा ची भारताचे संविधान           भारतीय प्रजासत्ताक दिवस  हा  भारताच्या                      प्रजासत्ताकात दरवर्षी  जानेवारी २६  रोजी पाळला               जाणारा  राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताची राज्यघटना   घटना समितीने   २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९  रोजी स्वीकारली व ती  २६ जानेवारी   इ.स. १९५०  रोजी अंमलात आली.  जवाहरलाल नेहरूंनी  २६ जानेवारी  इ.स. १९३०  रोजी लाहोर अधिवेशनात   तिरंगा  फडकावून  पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः  स्वातंत्र्य दिवस :  ऑगस्ट १५  व  गांधी जयंती : ऑक्टोबर २ ). ह्या दिवशी भारताची राजधानी,  नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्ग

My rules

Image
                             Hi I am RJ                  🌺.    🍁.  💥.  💞.  ❀ My FB ID is Bhushan Ambulkar
Image
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची राजमुद्रा अधिकारकाळ जून ६ ,  १६७४  ते  एप्रिल ३ ,  १६८० राज्याभिषेक जून ६ ,  १६७४ राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र ,  कोकण , सह्याद्री डॊंगररांगांपासून   नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र ,  खानदेशापासून दक्षिण भारतात   तंजावरपर्यंत राजधानी रायगड  किल्ला पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले जन्म फेब्रुवारी १९ ,  १६३० शिवनेरी किल्ला ,  पुणे मृत्यू एप्रिल ३ ,  १६८० रायगड उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले वडील शहाजीराजे भोसले आई जिजाबाई पत्नी सईबाई , सोयराबाई , पुतळाबाई , काशीबाई , सकवारबाई राजघराणे भोसले, सिसोदिया (भोसावत) राजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' चलन होन ,  शिवराई , ( सुवर्ण होन ,  रुप्य होन ??) छत्रपती शिवाजीराजे भोसले  (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापण
Image
                          Computer basis Computers and computing devices from different eras A  computer  is a device that can be  instructed to carry out an arbitrary set of  arithmetic  or logical  operations automatically. The ability of computers to follow a sequence of operations, called a  program , make computers very flexible and useful. Such computers are used as  control systems  for a very wide variety of  industrial  and  consumer 
Hi friends well come to futures   I am Bhushan Ambulkar  😉😊😀